Home / आयुर्वेद / अपचन घरगुती उपाय

अपचन घरगुती उपाय

अपचन घरगुती उपाय

मित्रानो, आपण कायम नेट वर अपचन घरगुती उपाय बद्दल शेअरच करत असतो म्हणून आज आम्ही तुम्हाला काही अपचन वर उपाय marathi.ayurvedic-upchar.in सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायदाच ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

अपचन घरगुती उपाय
अपचन घरगुती उपाय

मित्रानो आपण कायम हेच बघतो कि अपचन व त्यावरील उपाय पण आपल्याला अपचन का होते हेच माहित नसते म्हणून आता आम्ही तुम्हाला अपचन का होते त्याबाबद्दल सांगणार आहोत –

अपचन नक्की का होते –

 1. अपचन होण्याची काही स्पष्ट कारण आपल्याकडे नसतात. कारण काही वेळेस जेवण करण्याची वेळ बदल्याने सुद्धा अपचन होते.
 2. अपचन हे जेवणांनंतर व्यायाम न केल्याने देखील होऊ शकते.
 3. अपचन होणे हा एक पित्ताशयाचे एक प्रकार मानला जातो म्हणून पित्ताशयाला हानी पोहोचल्यास अपचन होते.

अपचन होते म्हणजे नक्की काय होते –

अपचन झाले कि त्याची काही ठळक लक्षणे ( apachan chi lakshane ) आपल्याला पाहायला मिळतात ते लक्षणे आम्ही खाली तुम्हाला सांगितलेले आहेत –

 1. छातीत जळजळ होणे
 2. पोटात खूप काळ दुखणे
 3. कळवत ढेकर येणे
 4. पोट फुगणे

जाणून घ्या : कान दुखण्यावर मराठी उपाय

अपचन झाल्यास काय कराल –

अपचन ( apacahan ) झाल्यास ते कमी करण्याचे काही मराठी आयुर्वेदिक उपाय ( apachan var upay ) देखील आहेत हे उपाय तुम्हाला खाली आम्ही सांगितलेले आहेत

 1. अपचन झाल्यास तुम्ही जास्त काळ चाला.
 2. अपचन जास्त झाले असेल तर तुम्ही जिरे, बडीशेप घ्या आणि ते एकमेकात मिक्स करून घ्या आणि नंतर त्याला कडीपत्त्याची फोडणी द्या. आणि ते मिश्रण खाल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
 3. अपचन झाल्यास पाण्यात लिंबू टाकून प्या.
 4. अपचन झाल्यावर मेदयुक्त पदार्थ खाणे टाळा.

जाणून घ्या : तोंड येणे घरगुती उपाय

अपचन न व्हावे म्हणून काय कराल –

अपचन ( apchan ) न व्हावे म्हणून सुद्धा तुम्ही काही उपाय करू शकता ते खालीलप्रमाणे सांगितले आहेत –

 1. अपचन न व्हावे म्हणून तुम्ही मेदयुक्त पदार्थ खाणे टाळा.
 2. तेलकट पदार्थ खाऊ नका.
 3. पावाचे पदार्थ खाऊ नका.
 4. जमेलच तर जेवणानंतर व्यायाम करणे उत्तम माना.

जाणून घ्या : पोट कमी करण्याचे उपाय

तुम्हाला आम्ही सांगितलेले अपचन घरगुती उपाय कसे वाटले हे आम्हाला खाली comment करून नक्की कळवा.

 

 

Loading...
Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...