डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

डोळ्यांची काळजी

डोळ्यांची काळजी

डोळे आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे. डोळ्यांशिवाय आपल शरीर अपूर्ण आहे. एवढ असून सुद्धा काही लोक डोळ्यांकडे दुर्लक्ष करतात. कमी वयातच बर्याच जणांना आज चष्मे लागले आहेत. लहान मुलांना सुद्धा डोळ्यांचा त्रास होतोय. याच कारण म्हणजे आधुनिक जीवनशैली.

आजकाल डोळ्यांचे विकार जास्त प्रमाणात वाढले आहेत. डोळे लाल होणे, मोतीबिंदू, दूरदृष्टी, अश्या अनेक प्रकारच्या समस्या आज उदभावात आहेत. डोळे स्वस्थ ठेवण्यासाठी आधी आहार संतुलित हवा. कारण सर्व शारीरिक समस्यांचं मुख्य कारण असंतुलित आहार आहे.

डोळ्यांच्या तक्रारी व समस्यांवर उपचार:

आहार मध्ये विटामिन युक्त पदार्थ जास्त हवे. विटामिन बी, सी, ए, आणि डी असलेले पदार्थ आहार मध्ये समाविष्ट केल्याने डोळ्याचे विकार होत नाही.

विटामिन बी दुध, दही, केडी, संत्री, काकडी, कारले, गहू, बदाम, इत्यादी मध्ये जास्त असते. विटामिन सी निंबू, संत्री, जामून, सफरचंद, गोबी यांच्यात भरपूर प्रमाणात असते.

सकाळी तेल ने मोलीश करून कोवड्या उन्हात बसल्याने विटामिन डी ची कमतरता भरून निघते. हिरवा भाजीपाला खाल्ल्याने विटामिन ची कमतरता नाही होत.

डोळे लाल झाल्यास काय करावे?

लाल डोळे झाल्यास, डोळ्यांमध्ये गुलाबजल टाकल्याने डोळ्यांचा लालपणा कमी होतो. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आवळ्याचा  पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांतील लालपणा निघून जातो.

डोळे पिवळे झाल्यावर :

डोळे पिवळे पडल्यास, रात्री झोपताना डोळ्यांमध्ये एरंडी व थोड शहद टाकल्यास डोळे आधीसारखे होतात व डोळे पांढरे शुभ्र होतात व डोळ्यांची काळजी योग्य पद्धतीने घेतली जाते.

डोळ्याखाली काळे झाल्यास :

डोळ्यांखाली काळे डाग पडल्यास, सरसो तेल  ने मालीश करावी. आणि काही दिवस खिर्याचा रस लावल्यास काळे डाग निघून जातात.

डोळ्यांची नजर कमी झाल्यास काय करावे ?

नजर / दृष्टी कमी झाल्यास: ३ ग्राम मुलाहती चूर्ण दररोज घेतल्याने दृष्टी कमजोर नाही होत आणि मस्तिष्क बळकट होते.

डोळे तेज करण्यासाठी एका बदली भर पाण्यात डोक बुडून पाण्यात डोळे पूर्णपणे उघडावे आणि बंद करावे. हि प्रक्रिया ४-५  वेळेस करावी. याने डोळे साफ होऊन नजर तेज होते.

डोळे मधून पाणी येत असल्यास :

डोळ्यांतून पाणी येत असल्यास, डोळे बंद करून पापण्यांवर निम च्या पानांचा लेप लावल्यास डोळ्यांतून पाणी येन बंद होते.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स :

डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी नेहमी हिरवा भाजीपाला आहार मध्ये समाविष्ट करावा. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी विटामिन भरपूर असलेले पदार्थ आहारामध्ये खावे. आहार संतुलित असायला हवा. संतुलित आहाराने डोळ्यांचे विकार होत नाही.                                                                                          

Leave a Reply