Home / कान दुखी उपाय / कान दुखण्यावर मराठी उपाय

कान दुखण्यावर मराठी उपाय

कान दुखण्यावर मराठी उपाय

मित्रानो, आपण कायम कंदुखीच्या त्रासाने जर ट्रस्ट असाल तर तुहला हे उपाय नक्कीच फायद्याचे ठरतील पण तुम्ही हे कोणतेही उपाय करून बघण्याच्या आधी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्हाला आम्ही दिलेले उपाय फायद्याचेच ठरतील अशी आम्हाला आहे. म्हणून आयात आम्ही तुम्हाला कान दुखण्यावर marathi.ayurvedic-upchar.in वर सांगणार आहोत.

कान दुखण्यावर मराठी उपाय
कान दुखण्यावर मराठी उपाय

मित्रानो आपण कान दुखी नक्की का होत आणि कानदुखी वर घरगुती उपाय काय हे पाहणार आहोत –

कानदुखी नक्की का होते ..?

कानदुखी होण्याचे करणे नक्की काही सांगू शकत नाही तरी काही करणे आम्ही खाली दिले आहेत –

 1. सर्दी झाल्यामुळे कानदुखी होऊ शकते.
 2. कानात  पडल्यामुळे कानदुखी होऊ शकते.
 3. कानात मळ साठल्यामुळे पण कानदुखी होते.
 4. कानात इन्फेकशन आणि alergy मुले कानदुखी होऊ शकते.
 5. कोणती बारीक गोस्ट कानात घालून कान खाजवल्यामुळे तुम्हाला कानदुखी होऊ शकते.
 6. कानात मुंगी अथवा लहान किडे गेल्याने पण कानदुखी होऊ शकते.

कानामुळे तुम्हाला कोणत्या कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते ..???

 1. कमी ऐकू येणे
 2. कानात खाज येणे.
 3. खूप वेळाने कान सुन्न पडणे.
 4. कान दुखणे
 5. कान जड होणे.

जाणून घ्या : डोळ्यांची काळजी कशी घ्यावी घरगुती उपाय

कानदुखी वर नक्की इलाज काय ??

कानदुखी होणे हे सामान्य आजारात मोडते पण काही वेळेस पारड्याला लागलेल्या धक्क्यामुळे तुम्हला भारी प्रमाणात कानदुखी होऊन तुम्हाला त्याचा खूप त्रास होऊ शकतो म्हणून आहि तुम्हाला काही कानदुखी वरील घरगुती उपाय सांगणार आहोत पण हे उपाय तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने करणे आवश्यक ठरेल-

 • तुळशीचे पण बारीक करून त्याचा रस कानात टाकावा ह्याने कानदुखी ला नक्कीच फायदा मिळतो.
 • कानदुखी असेल तर हा उपाय तुम्ही दिवसातून ३ – ४ वेळा करणे उपयोगाचे ठरेल.
 • कानात जास्त मळ साचू देऊ नका.
 • जास्त सर्दी असेल त्या वेळी जास्त जोरात नाक शिंपडू नका.
 • कानाला काही इन्फेकशन वाटत असेल तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरेल.

जाणून घ्या : शत्रू चा पराभव करण्यासाठी उपाय

तुम्हाला आम्ही सांगितलेले कान दुखण्यावर मराठी उपाय, कसे वाटले हे आम्हला खाली comment करून नक्की कळवा.

 

About marathi upchar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *