Home / महिलांसाठी / masik pali / मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपाय

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपाय

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपाय

नमस्कार, आपण कायम नेट वर मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय ( masik pali velevar yenyasathi upay ), मासिक पाळी ( masik pali ) पोट दुखणे, मासिक पाळी नियमित येण्यासाठी उपाय ( masik pali lavkar yenyasathi gharguti upay ) तसेच मासिक पाळी वेळेवर न येणे ( masik pali che upay ) या बद्दल खूप काही माहिती कायम search करत असतो म्हणून आम्ही आता आपणास मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपाय या बद्दल सांगणार आहोत. हि माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल अशी आम्हाला आशा आहे.

masik pali che photo
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपाय

मासिक पाळी ( masik pali mhnje kay ) म्हणजे काय ..?

एका विशिष्ट्य वयात योनीमार्फत होणार रक्तस्त्राव म्हणजेच मासिक पाळी होय.

जाणून घ्या : पोट कमी करण्याचे उपाय

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी काय करावे..??

अलीकडच्या काळात आपल्याला काही गोष्टींमुळे असे त्रास होऊ शकतात म्हणून आम्ही तुम्हाला काही मासिक पाळी नियमित येण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत ते खालीलप्रमाणे –

  1. ज्यावेळी मासिक पाळी हि नियमित येत नाही त्यावेळी शकत्यो जेवणात पपई चा समावेश करावा किंवा जेवणानंतर तुम्ही पपई खाणे पसंत करावे पपई हि शरीरासाठी गरम समजली जाते ह्याने तुमच्या शरीरामधील गरम ऊर्जा वाढून पाळी लवकर तसेच नियमित येण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  2. जर तुम्हाला नियमित पाळी येत नसेल किंवा हा प्रॉब्लेम असेल तर दुधात हालत टाकून पिणे उत्तम आहे. हा उपाय तुम्ही काही काळ नियमित केल्याने तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.
  3. जसे आपण वर म्हटले कि जर हा त्रास जास्त काळ ( masik pali tras ) असेल तर आर्धा ते एक ग्लास पाण्यात २-३ दालचिनी टाकून त्याचे पाणी पिणे पसंत करा. काही आठवडे हा उपाय केल्याने तुम्हाला कायम होणाऱ्या त्रासापासु नक्कीच फायदा होईल.
  4. मासिक पाळी नियमित येण्यासाठी २ चमचे बडीशेप घ्या व त्यात तुम्ही जरा पाणी घाला व ते मिश्रण तुम्ही रात्री भिजत ठेवा व सकाळी ते मिश्रण खाणे पसंत करा ह्याने पण तुम्हाला मासिक पाळी लवकर येण्यास मदत होईल.
  5. नियमित न येणाऱ्या मासिक पाळीसाठी तुम्ही रोज पाण्यात २ ते ३ अंजीर घालून त्यांना उकडवू शकता ह्याने पाळी नियमित येण्यास तुम्हाला मदत होईल.
  6. किंवा एक काप पाणी घ्या व त्यात जरा आलं टाका व हे पाणी जरा गॅस वर ठेवून उकल येई पर्यंत उकडावा व नन्तर त्यात जरा साखर टाकून ते पाणी मिसळा व हे झालेले मिश्रण तुम्ही जेवण झाल्यावर पिणे पसंत करा ह्याने पाळी नियमित येण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल.

 

जाणून घ्या : अर्धशिशी आयुर्वेदिक उपाय

तुम्हाला जर आम्ही सांगितलेली माहिती आवडली असेल तसेच तुम्हाला काही आमच्याकडून मदत हवी असेल तर तुम्ही खाली comment करून आम्हाला सांगू शकता.

Loading...
Loading...

One comment

  1. माझ्या वाईपला मानसिक पाळी येत नाही 12 ते 15 महीने झाले असतील पाळी नियमितपणे यावी काही उपाय सागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...