Home / आयुर्वेद / पोट कमी करण्याचे उपाय

पोट कमी करण्याचे उपाय

पोट कमी करण्याचे उपाय

मित्रानो, आपण कायम पोट कसे कमी ह्या बद्दल शोधात असतो म्हणून  आता आम्ही तुम्हाला काही पोट कमी करण्याचे उपाय ([pot kami kase karave upay ) सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला अशा आहे.

पोट कमी करण्याचे उपाय
पोट कमी करण्याचे उपाय

मित्रानो, नक्की पोट का वाढते ?

पोट वाढीचे काही कारणे आहेत पण सध्याच्या जगात आपण slim राहणे पसंत करत असतो म्हणून वाढलेले पोट न आवडणे हे कोणालाच आवडत नाही. पण नकी पोट का वाढते –

 1. शरीरातील मेदाचे प्रमाण वाढले कि पोट वाढण्यास मदत होते.
 2. रोज वेळी – अवेळी झालेले जेवण हे देखील त्याचेच लक्षण मॅनटा येईल.
 3. कायम एकाच ठिकाणी बसून राहणे हे देखील त्याचेच एक लक्षण आहे.
 4. योगासन अथवा शरीराला लागणार योग्य तो व्यायाम न करणे हे देखील त्यावरील एक महत्वाचे लक्षण मानता येईल.

वाढलेले पोट कमी कसे कराल ?

वाढलेले पोट कमी करण्याचे काही सोप्पे उपाय देखील आहेत म्हणजेच पोट कमी आपण घरी बसून सुद्धा करू शकतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही पोट घरच्या घरी कमी कसे करावे म्हणजेच पोट कमी करण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.

 • जेव्हा पण तुम्ही फ्री असाल तेव्हा तुम्ही चालणे योग्य माना.
 • दिवसातून किमान २ ते ३ वेळा ग्रीन टी पिणे पसंत करा.
 • योगासने करा
 • दिवसातून भुजंगासन करणं फायद्याचे आहे.
 • लिंबू खाणे अथवा लिंबूचा रस पिणे हा देखील या वरील महत्वाचा उपाय ठरू शकतो.
 • जास्त जेवण एकाच वेळी खाणे टाळा.
 • वेळेनुसार खाणे पसंत करा.
 • जास्त तेलकट आणि मेदयुक्त पदार्थ खाणे टाळा.

तुम्हाला आम्ही सांगितलेले पोट कमी करण्याचे उपाय ( pot kami karne )कसे वाटले हे आम्हाला नक्की खाली comment करून सांगा.

loading...

Check Also

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय

वजन कमी करण्याचे घरगुती उपाय मित्रांनो, आपण कायम नेट वर वजन कसा कमी करावे ( …

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *