संधिवात घरगुती उपाय

 संधिवात घरगुती उपाय

मित्रानो, वयाच्या वाढण्यामुळे अंगदुखी होणे हे आता तरी सामान्य मानले जाते. त्या मुले त्याचा समावेश आपण सामान्य आजारात करतो परंतु तसे नाही कारण कमी वयात येणारी सांधेदुखी हि आपल्याला त्रासदायक ठरू शकते.म्हणून आम्ही तुम्हला आज marathi.ayurvedic-upchar.in वर काही संधिवात घरगुती उपाय सांगितले आहेत हे उपाय तुम्हला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हला आशा आहे.

sandhivata diet in marathi
संधिवात घरगुती उपाय

मित्रानो संधिवात होतो म्हणजे नक्की काय होत.. संधिवातात आपल्या हाडांमधील joins दुखतात आणि त्याच्या वेदना काही वेळेस असह्य देखील होऊ शकतात.शरीरात हाडे हा प्रमुख घटक आहे. सांधेदुखी मध्येहाडातील कॅल्सिम ची क्षमता कमी झाल्याने ते दुखू लागतात. यते काम कारबीने कमी करतात.

 

संधीवात नक्की होतो तरी कधी..??

 1. हाडातील विकृतींमुळे तो होण्याची संभावना असते.
 2. कधी कधी अपघातात मर लागल्याने सुद्धा हा प्रकार सुरु होतो.
 3. वयोमानानुसार होणाऱ्या हाडांच्या जिझमुळे हा आजार होऊ शकतो.
 4. सांधेदुखी हि कमी होणरीत्या हाडांच्या मजबुतीबाने होते म्हणूनच ह्या काळात गुडघेदुखी डोकेवर काढते.

संधिवात करण्यासाठी काय कराल ..??

 1. संधिवात असताना व्यायाम करणे तेवढेच गरजेचे असते..
 2. रोज रात्री जेवण झाल्यावर एकदा एक फेरी चालत मारणे योग्य ठरू शकते.
 3. व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात. आणि ह्यामुळे संधिवात कमी होण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जाणून घ्या : व्यायामाचे फायदे
 4. व्यायाम केल्याने शरीरातील प्राणवायू वाढण्यास मदत होते त्यामुळे संधिवातावर नक्कीच परिणाम जाणवतो.
 5. व्यायाम करण्यासोबत तुम्ही काही उपाय करणे हि जरुरीचे ठरते. ते म्हणजे गरम व थंड पाणी उपाय.
 6. रोज सकाळी तुम्ही आंगोळं करताना गरम पाणी घेणे आवश्यक आहे.
 7. गरम पाणी घेतल्याने हाडांना स्नायूंना हवा तेवढा शेक मिळतो आणि त्मुम्हाला ह्याने नकीच आराम मिळतो.
 8. झोपण्यासाठी घोंगडी किंवा गरम पॅडचा वापर करा. त्यामुळे ऊब मिळते
 9. ध्यान धारणा करणे हा पण एक चांगला उपाय आहे.
 10. पचन क्रिया सुधारावा. जाणून घ्या : पचन क्रिया सुधारवण्यासाठी काय करावे
 11. संधिवात झाला असताना मालिश वर भर द्या.
 12. संधिवात झालेल्या व्यक्तीने रोज राईच्या तेलाने मालिश करणे उपयुक्त ठरते. जाणून घ्या : तिळ तेलाचे फायदे

अशा प्रकारे आम्ही सांगितलेले संधिवात घरगुती उपाय, कसे वाटले हे आम्हाला तुम्ही खाली comment करून नक्कीच कळवा.

Loading...
Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...