Home / प्रभावी तोडगे / शत्रू चा पराभव करण्यासाठी उपाय

शत्रू चा पराभव करण्यासाठी उपाय

शत्रू चा पराभव करण्यासाठी उपाय

शत्रू चा पराभव
शत्रू चा पराभव

जर तुम्हाला तुमच्या शत्रू कडून धोका असल्यास तुम्ही त्यापासून वाचू शकतात. एखादी व्यक्ति तुम्हाला विनाकारण शत्रू मानत असेल आणि तुमच्यावर जादू टोना करत असेल तर तुम्ही अस काही करा की त्याचे कोणतेच जादू टोने तुमच्यावर परिणाम नाही करणार  त्यासाठी खालील

शत्रू चा पराभव करण्याचा उपाय :

40 दाणे अक्षता आणि काळी उडीद 38 दाणे घेऊन एक खड्ड्यात ठेवून झाकून द्यावे नंतर एक निंबू घेऊन त्यावर पिळावा.

 निंबू पीडितांना त्या व्यक्ती चे नाव घ्या जो तुमच्या जीवावर उठला आहेअसे केल्यास तुमचे शत्रू तुमच्या पाठीमागे तुम्हाला काहीच हानी नाही करू शकत.

तुम्ही काही मंत्र वापरून ही तुंमच्या शत्रु चा नाश करू शकतात जर तुम्ही तुमच्या शत्रू चा नाश करू इच्छिता तर पुढे दिलेला मंत्र प्रयोगात आना.  

नृसीहाय विद्हे, वज्र नाखाय धी मही तंनो नृसिंह प्राचोदयात!

हा मंत्र सकाळी सूर्य उगवण्याची आधी शांत ठिकाणी म्हटल्यास तुम्हाला तुमचया शत्रू पासून सुटका मिळेल हा मंत्र नियमित म्हटल्यास तुमचा शत्रू तुम्हाला कुठल्यास प्रकारचा जादू टोना करून तुम्हाला इजा करू शकत नाही.

शत्रू चा पराभव करण्याचा मंत्र :

पुढील मंत्र शत्रू ला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी व शत्रू चा पराभव करण्यासाठी आहे.

“क्री क्री शत्रू नाशिणी क्री क्री फट”

  • हा मंत्र अमावस्या आणि रविवारी रात्री जपायचा आहे. अमावस्येला दक्षिणेकडे तोंड करून बसावे. आणि एक काळ्या कापडावर कालिंका मातेचा फोटो ठेऊन पुजा करावी.
  • पूजा केल्यानंतर एक निंबू वर सिंदूर ने आपल्या शत्रु चे नाव लिहा.
  • उरलेले सिंदूर सरसो तेल मध्ये टाकून संकल्प करावा असे केल्यानंतर एक रुद्राक्षाची माळ द्यावी आणि हा मंत्र 11 वेळेला म्हणावा.
  • प्रत्येक वेळेस माळा पुर्ण झाल्यास उडीद डाळ निंबू वर टाकावी.
  • प्रार्थना करा की तुमच्या शत्रू चा नाश हो.
  • मंत्र झाल्यानंतर एक तांब्याच्या लोट्यात ते निंबू ठेवा आणि खड्डा खोदून तिथंच गाडून टाका.
  • कालींका मातेला प्रार्थना करा की तुमच्या शत्रू पासून तुमची रक्षा करा आणि मग घरी येताना माग वळून बघू नका वळून बघितल्याने तुमची पुजा व्यर्थ जाते .
  • घरी आल्यानंतर अंघोळ करा तुम्हाला जर तुमच्या शत्रू चा संपूर्ण नाश करायचा असेल तर हा उपाय नक्की करा.

वाचा :

Loading...
Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...