Home / आयुर्वेदिक उपचार मराठी / तोंड येणे घरगुती उपाय

तोंड येणे घरगुती उपाय

तोंड येणे घरगुती उपाय

मित्रानो, आपण कायम नेट वर तोंड येणे आयुर्वेदिक उपचार, तोंड येणे, तोंड येणे यावर घरगुती उपाय, तोंड येणे औषध, तोंड येणे व उपचार, तोंड येणे यावर उपाय search करत असतो म्हणून आता आम्ही तुम्हाला काही तोंड येणे घरगुती उपाय marathi.ayurvedic-upchar.in वर सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील अशी आम्हाला आशा आहे.

तोंड येणे घरगुती उपाय
तोंड येणे घरगुती उपाय

बर्‍याच वेळा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे  काही जणांना तोंडही येते. तोंड आल्यावर काही पदार्थ खाल्ल्याने तिखटच लागतात. तोंडाची चव जाते. अशा वेळी जेवणही जात नाही. तोंड आल्यावर हे घरगुती उपाय करून बघा फरक पडेल.

जाणून घ्या : कान दुखण्यावर मराठी उपाय

नक्की तोंड का येते ..??

तोंड येण्यासाठी आपण स्वतः त्यासाठी जबाबदार आहोत असे म्हणणे उत्तम ठरेल नक्की तोंड का येते हे आपण जाऊन घेऊयात.-

  1. तोंड हे मुख्यकरून बद्धकोष्ठता मुळेही येऊ शकते.
  2. ‘ जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते.
  3. जेवणात पालेभाज्या असल्याकी बहुधा हा आजार होत नाही.

जाणून घ्या : कान दुखण्यावर मराठी उपाय

तोंड आले असेल तर नक्की काय करावे ह्या चिंतेत आपण असतो म्हणून खाली त्यासाठी काही उपाय –

तोंड आल्यावर काय कराल..??

  1. तुम्ही जर वेदना सहन करू शकत असाल तर तोंडावर पडलेल्या चाळ्यांवर हळद लावा. जरा जळजळ होते व नन्तर वेदना कमी होऊन तुम्ही २ ते ३ दिवसात बरे होतात.
  2. रोज  3-4 वेळेस काही  तुळशीची  पाने , पाण्यासोबत  चघळा
  3. धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. आणि ह्याने गुळण्या करणे उत्तम आहे.
  4. सोनकाव सायीत मिसळून व्रणावर लावल्यास वेदना कमी होते.
  5. जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात.
  6. तोंड आलेल्या ठिकाणी जात्यादि तेलाने गुळणी करावी.

जाणून घ्या : शत्रू चा पराभव करण्यासाठी उपाय

तुम्हाला आम्ही सांगितलेले तोंड येणे घरगुती उपाय  खाली comment करून नक्की कळवा.

Loading...
Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...